
“दिवाळी व छठ पूजेनिमित्त श्री. बांके बिहारी मंदिर येथे महिलांना कपडे व मिठाई वाटप”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, नागपुर
नागपुर येथे दिवाळी आणि छट पुजे निमित्ताने महिलांना साठी आणि मिठाई चे वाटप करण्यात आले. ज्यामध्ये प्रामुख्याने उत्तर भारतीय सभेचे जिल्हाध्यक्ष रामप्रताप शुक्लाजी, जिल्हा महासचिव विजयजी मिश्रा, वाडी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अमित बनकर, सामाजिक कार्यकर्ते गौरवजी जयस्वाल, हर्ष सिंग, वाडी अध्यक्ष प्रवीण सिंग, वकीलदेव विश्वकर्मा, विशाल जाधव, राहुल सिंग, अनिश दुबे व सर्व महिला छठ पूजा उपवास करणाऱ्या महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला वाडी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अमित बनकर, यांनी सुरक्षा प्रदान केली होती.





