♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“बंजारा समाजाच्या कुमारिका कन्ये कडून गोवर्धन पूजेची परंपरा कायम”

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 

 

दिलीपकुमार चव्हाण, यवतमाळ

 

बंजारा समाजाचे प्रत्येक सण होळी, दिवाळी, तीज या सणांना बंजारा समाजाची एक वेगळी परंपरा आहे. ही परंपरा इतर कोणत्याही समाजामध्ये नाही. बंजारा समाज आपली ही परंपरा साधारणतः ८००० वर्षांपूर्वीपासून जपत आहे. याचे पुरावे आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये मिळतात.

 

आजही ही परंपरा बंजारा समाजामध्ये सुरू असून महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईची टीम यवतमाळ जिल्ह्यातील आरंभी या गावांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन बंजारा संस्कृतीचे काही क्षण कॅमेरा मध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला.

 

दिपवाळीच्या दुसऱ्या दिवशी बंजारा समाजाच्या कुमारीका मुली ह्या जंगलामध्ये जाऊन बरु आणि लांबडी या नावाच्या वनस्पती आणुन आपल्या गायीच्या गोठ्यामधील गाईच्या शेणाचे पूजन करतात आणि त्या गोधन शेनाला विनंती करतात की या शेणामुळे आमच्या शेतीमधील धनधान्य चांगल्या प्रकारे पिकू दे अशी विनंती ह्या कुमारीका मुली पूजेचे वेळी करतात.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129