
“गोरसिकवाडी राष्ट्रीय संयोजक प्राध्यापक अनिल राठोड यांच्याशी दसरा मेळाव्या दरम्यान संवाद”
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
दिलीपकुमार चव्हाण, वाशिम
पोहरा देवी येथे बंजारा समाजाचा दसरा मेळावा झाला. या मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातून बंजारा समाज बांधव तथा माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्राध्यापक अनिल राठोड (गोरसीकवाडी राष्ट्रीय संयोजक) यांच्या सोबत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबई चे प्रतिनिधी दिलीप कुमार चव्हाण यांनी संवाद साधला.





