♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“आरक्षानासाठी लढणाऱ्या लोकांबरोबर वाद – पोलिसांची मदत”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

 

दिलीपकुमार चव्हाण, मुंबई

 

१६/०९/२०२५ रोजी बंजारा एसटी आरक्षणासाठी कन्नड ते मंत्रालय मुंबई पायी जाणारे आरक्षणासाठी लढणारे सचिन भाऊ चव्हाण आणि देवचंद भाऊ राठोड यांना पाथर्डी फाटा, नाशिक या ठिकाणी काही आरक्षण विरोधी समाजकंटकाने अडवुन वाद करत होते.

 

बंजारा समाजाने संशयित आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. नंतर पोलीस प्रशासनाने इंदिरा नगर पोलीस स्टेशनचे API मा. तृप्ती मॅडम सोनवणे या घटनेवर शहानिशा करून समस्त बंजारा समाजाची दिलगिरी व्यक्त केली. समस्त बंजारा समाज नाशिक जिल्हा महाराष्ट्र यांनी पोलिसांचे आभार मानले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129