♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांगांनाच अनुज्ञेय लाभ देण्याच्या सूचना”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

 

दिलीपकुमार चव्हाण, मुंबई

 

दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव मुंढे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पडताळणीवेळी लाक्षणिक दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांगांनाच अनुज्ञेय लाभ देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

 

पण जर या पडताळणीवेळी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र चुकीचे, बनावट आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. प्रमाण 40 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर अशा दिव्यांगांना कुठलाही लाभ देण्यात येऊ नये, त्यांचे लाभ बंद करावेत. जे लाभ घेतले त्याविरोधात कारवाई करावी, असेही निर्देशही सचिव तुकाराम मुंढे यांनी यावेळी दिले आहेत.

 

1. तुकाराम मुंढे यांनी कोणती नवी जबाबदारी स्वीकारली आहे?

– दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदाची.

 

2. त्यांनी कोणाला आदेश दिले आहेत?

– राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांना.

 

3. आदेशांचे उद्दिष्ट काय आहे?

– बोगस दिव्यांग लाभार्थ्यांची झाडाझडती घेणे.

 

4. या कारवाईमुळे काय परिणाम होईल?

– दिव्यांग कल्याण योजनांमधील गैरव्यवहार उघडकीस येतील.

 

5. हा आदेश कोणत्या स्तरावर लागू होणार आहे?

– संपूर्ण महाराष्ट्र राज्यात.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129