♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“४० लाख पगार, पण समाधान नाही”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

 

दिलीपकुमार चव्हाण, मुंबई 

 

३४ वर्षांची महिला दरवर्षी सुमारे ४० लाख रुपये कमवते, परंतु आता ती इतकी थकली आहे की कामावर जाण्यापूर्वी दररोज रडते. असा पैसा काय कामाचा? मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते; ४० लाख पगार, पण समाधान नाही पैसे असणं किंवा नसणं याचा तुमच्या आनंदाशी काहीही संबंध नाही.

 

पगार कमी असल्याने अनेक लोक त्रस्त असताना दुसरीकडे लाखो रुपये कमावणारे देखील समाधानी नसल्याचं समोर आलं आहे. अशा परिस्थितीत पैसा कमावणं जास्त महत्त्वाचं आहे की मानसिक समाधान, शांतता हे स्वत:ला विचारण्याची आता आवश्यकता आहे.

 

याच दरम्यान सोशल मीडियावर एका महिलेच्या पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे. ३४ वर्षांची महिला दरवर्षी सुमारे ४० लाख रुपये कमवते, परंतु आता ती इतकी थकली आहे की कामावर जाण्यापूर्वी दररोज रडते. सदर बातमी सोशल मीडिया पोस्ट वरुन घेतली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129