
“वडिलांविषयी असलेली काळजी ऐकून हृदयाला पाझर फुटेल”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
अशोक रत्नपारखी, वाशिम
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री यांनी एका शेतकरी मुलीची त्याच्या वडीला विषयी असलेली काळजी आणि त्याने आपल्या वडील आणि शेती विषयी मांडलेली व्यथा ऐकून हृदयाला पाझर फुटला.
महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी तसेच राज्यातील २८८ आमदारांनी या शेतकरी मुलीची व्यथा जाणून घेऊन त्यांना शेती विषयक नुकसानाची योग्य ती शासकीय भरीव मदत व्हावी असे या मुलीचे म्हणणे आहे.





