♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“बंजारा समाजाचा मानोरा येथे भव्य मोर्चा”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

 

दिलीपकुमार चव्हाण, वाशिम

 

महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेटियर प्रमाणे बंजारा समाजाला तात्काळ एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे या संविधानिक मागणीसाठी बंजारा समाजाचा विराट मोर्चा दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सेवालाल महाराज चौक ते तहसील कार्यालय मानोरा असा मोर्चा काढण्यात आला.

 

या मोर्चामध्ये मानोरा तालुक्यामधून हजारोच्या संख्येने बंजारा बांधव, माता, भगिनी बंजारा वेशभूषा परिधान करून अतिशय उत्साहाने मोर्चामध्ये सहभाग नोंदविला आणि प्रत्यक्षात मोर्चामध्ये सहभागी झाले.

 

या मोर्चाला बंजारा समाजाच्या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. मा. अनिल राठोड माझी विज मंडळ सदस्य यांनी जे जे बंजारा समाजाचे मान्यवर डॉ. तुषार राठोड आमदार, मा. इंद्रनिल नाईक राज्य मंत्री, मा. संजय राठोड मंत्री आपण सत्तेत सहभागी आहात आणि बंजारा समाजाचे प्रतिनिधित्व करीत आहात आणि दोन्ही ठिकाणी डबल इंजिनचे सरकार आहे, तेव्हा आपण सर्व मिळून महाराष्ट्र शासनानेचे मुख्यमंत्री ना. देवेद्रजी फडणवीस यांना बंजारा समाजाच्या मागण्या मान्य करण्याचा आग्रह धरा जर शासन तुमच्या समाजाच्या मागण्या मान्य करिता नसेल तर तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा शासनाला सादर करा असे आपल्या भाषणातून जाहीर पणे सांगितले. यामध्ये बंजारा समाजाच्या काही मान्यवरांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया सोबत संवाद देखील साधला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129