
“सोलापुर येथे माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे अधिवेशन संपन्न”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीपकुमार चव्हाण, सोलापुर
सोलापूर येथे दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन भव्य वार्षिक अधिवेशन २०२५ शिवछत्रपती रंगभवन सभागृहात संपन्न झाला.
या अधिवेशनाचे प्रमुख अतिथी श्री. जितेंद्र भावे सर संस्थापक अध्यक्ष निर्भया महाराष्ट्र पार्टी तसेच श्री. सुभाष बसवेकर सर संस्थापक अध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन हे उपस्थित होते. हे अधिवेशन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सोलापूर यांनी आयोजित केले होते.
जितेंद्र भावे सर आणि सुभाष बसवेकर सर यांनी या कार्यक्रमाबाबत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबई सोबत बातचीत केली.





