♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“दारव्हा ते आर्णी रोडचे काम संथगतीने”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

 

ज्ञानेश्वर चव्हाण, यवतमाळ

 

दारव्हा ते आणि रोड नवीन रस्ता बनविण्याचे व काम अतिशय कासवगतीने गतीने सुरू आहे. दारव्हा ते आर्णी रोड लोणी पर्यंत पूर्णतः खोदून ठेवलेला असून पाण्यामुळे या ठिकाणी अतिशय प्रमाणात चिखल साचलेले आहे. त्यामुळे रोड अतिशय खराब झाला असून बऱ्याच ठिकाणी रोडचे अर्धवट कामे करुन ठेवलेली आहे.

 

रोडच्या दुसऱ्या बाजूला अतिशय प्रमाणात चिखल असल्यामुळे एका वेळेस दोन गाड्या निघणे शक्य नाही. त्यामुळे वाहनधारकांना अतिशय मनस्ताप सहन करावा लागतो आणि वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. कधी कधी दोन्ही गाड्या एकमेकांना भिडून जातात त्यामुळे चांगल्या वाहनाचे नुकसान होते.

 

तेव्हा परिसरातील समस्त नागरिकांकडून हा रोड शक्य तितक्या लवकर पूर्ण करून नागरिकांना होणारा त्रास कमी करावा अशी जनतेमधून मागणी होत असून या कामाकडे यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी जातीने लक्ष द्यावे अशी जनतेची मागणी आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129