♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“पांदन रस्त्यावर पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

 

अशोक रत्नपारखी, वाशिम

 

मानोरा तालुक्यातील पिंपरी हनुमान ते आसोला या मार्गावर रोडलगत शेतकऱ्यांना शेतात ये-जा व शेतीसाहीत्य ने आन करण्यासाठी याच पांदण रस्त्याने शेतकऱ्यांना येणे-जाणे करावे लागते.

 

धरणाचे सांडपाणी, पावसाळ्यातील पाण्यामुळे शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करावी लागते आहे.

 

शासन, प्रशासनाने या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन या पांदण रस्त्यावर पांदण रस्त्याकडे लक्ष देऊन न्याय द्यावा अशी मागणी शेकडो शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129