
“ही लढाई शेतकऱ्यांची आहे – बच्चु कडुृ”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
अशोक रत्नपारखी, वाशिम
शेंदुरजना नाईक चौक मध्ये माझी मंञी बच्चु कडु शेतकरी – शेतमंजुर हक्क सभा घेण्यात आली. सभामध्ये कार्यध्यक्ष बल्लु जवंजाळ, शेतकरी संघटणा दामुअण्णा इंगोले,पंकज पाल महाराज, रमेश महाराज मनोहर राठोड उपस्थित होते. विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेकऱ्यांचा ७/१२ करुया कोरा.
या दिलेल्या आश्वासना प्रमाने शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करुन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी शेतकऱ्यांना कर्जातुन मुक्त करावे या मागणीसाठी शेंदुजना तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथील शेतकऱ्यांनी सभा मध्ये बच्चू कडु बोलत होते.
या सभेचे नियोजन प्रहार तालुका प्रमुख मानोरा शाम पवार, चेतन पवार, रवि राऊत, सर्वेश खाडे, करण वाघमारे, कपिल राठोड, अविशान डांगारे, युवराज राठोड, संजय राठोड, राहुल भगत, अजय पवार, लहु राठोड, रोशन चव्हाण, रुषि चौधरी समस्त शेतमजुर व तालुक्यील शेतकरी उपस्थित होते.