
“जालना येथे सकल बंजारा समाज मोर्चा”
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह
ज्ञानेश्वर चव्हाण, जालना
महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेटियर प्रमाणे बंजारा समाजाला तात्काळ एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे या संविधानिक मागणीसाठी बंजारा समाजाचा विराट मोर्चा मंगळवार जालना येथे मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात तमाम बंजारा समाजाच्या माता भगिनी, पुरुष मंडळी सहभागी झाले होते.





