♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“तीर्थक्षेत्र कोंडोलीला आमदार सई डहाके यांची भेट”

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 

 

ज्ञानेश्वर चव्हाण, वाशिम

 

मानोरा तालुक्यातील कोंडोली हे गाव तीर्थक्षेत्रात येते. आमदार डहाके यांनी या गावाला भेट दिली असता कोंडोली ग्रामपंचायतीच्या वतीने प्रा. हेमंत देशमुख यांनी आमदार डहाके यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

 

यावेळी लक्ष्मी अरुण राऊत सरपंच, गजानन राऊत उपसरपंच, तात्यासाहेब देशमुख ग्रामपंचायत सदस्य, राम भवाळ यांच्यासह गावातील अनेक मान्यवर मंडळीसह गावातील नागरिक उपस्थित होते.

 

कोंडोली हे गाव तीर्थक्षेत्र असून येथील तीर्थक्षेत्राच्या कामाची पाहणी आमदार डाके यांनी केली. त्यानंतर त्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधला आणि गावातील समस्या जाणून घेतल्या. गावकऱ्यांनी गावातील विविध प्रलंबित विकास कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने आमदार डहाके यांना करण्यात आली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129