♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“लाल परिचे हेच का अच्छे दिन?”

महाराष्ट्र न्युज लाईव्ह 

 

अशोक रत्नपारखी, वाशिम

 

महायुतीचे सरकार काळात “प्रगती वेगवान महाराष्ट्र गतीमान” या ब्रिद वाक्याचे या बसच्या व्हिडिओ मुळे तिन-तेरा वाजले आहे. लातुर जिल्ह्यातील अहमदपुर आगारातील ही भंगार असून या बसने पावसाळ्यात प्रवासी प्रवास करीत असतांना बसच्या छत मधुन पाणी गळत आहे. पाण्यामुळे प्रवासी भिजू नये म्हणून बसमधील प्रवासी छत्री उघडुन पावसाने भिजुनये म्हणून स्वताचे रक्षण करीत आहेत. त्याच सोबतच ड्रायव्हर पाण्यामुळे भिजू नये म्हणून एका प्रवाशाने चक्क बस ड्रायव्हरच्या डोक्यावर छत्री धरुन ड्रायव्हर बस चालवितांना व्हिडिओ मध्ये दिसत आहे.

 

महायुती सरकार काळात हेच का अच्छे दिन असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याप्रकरणाकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा व्हिडिओ भरपूर प्रमाणात व्हायरल होत आहे. राज्याचे परीवहन मंत्री ना. सरनाईक यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी जनतेकडून मागणी केली जात आहे. सदर व्हिडिओ आमचे मानोरा प्रतिनिधी अशोक रत्नपारखी यांनी शेअर केला आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129