
“हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाला सुद्धा एसटी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी मागणी”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, वाशिम
हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाला सुद्धा एसटी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी पोहरा देवी येथे बंजारा समाजाची सभा घेण्यात आली. या सभेमध्ये मानोरा तालुक्यातील अनेक मान्यवर बंजारा समाजाचे सन्माननीय मंडळ उपस्थित होती. उपस्थित मान्यवरांनी बंजारा समाजाला एसटीमध्ये आरक्षण मिळावे म्हणून प्रत्येकांनी आपले मत व्यक्त केले.





