
“हिंगोली येथे बंजारा समाजाचा भव्य मोर्चा”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीपकुमार चव्हाण, हिंगोली
हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाला सुद्धा एसटी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी हिंगोली येथे बंजारा समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला. या सभेमध्ये हिंगोली जिल्ह्यातील अनेक मान्यवर बंजारा समाजाचे सन्माननीय मंडळ उपस्थित होती. उपस्थित मान्यवरांनी बंजारा समाजाला एसटीमध्ये आरक्षण मिळावे म्हणून प्रत्येकांनी आपले मत व्यक्त केले.





