
“वाशिम येथे ट्रॅफिक पोलिसांची चांगली कामगिरी”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, वाशिम
वाशिम पोस्ट ऑफिस चौकाजवळ रोडच्या बाजूने नालीचे काम सुरू असल्यामुळे या पोस्ट ऑफिस चौकातील रोड अरुंद झाल्यामुळे तसेच वाहनांची संख्या भरपूर असल्यामुळे वाहन चालकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. वाहन चालकांनी आपले वाहन सुरक्षितपणे चौकातून येणे – जाणे करता यावे यासाठी वाशिम ट्राफिक पोलिस पि.आय यांनी पोस्ट ऑफिस चौकात पाच ट्राफिक पोलीस तैनात करुन ते ट्राफीक पोलीस आपले कर्तव्य बजावतांना कॅमेऱ्यामध्ये दिसूत येत असून ते आपले ट्रॅफिकचे कार्य पूर्ण करीत आहेत.