♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

” अक्षय कुमारच्या ‘राम सेतु’ चा धमाकेदार टीझर प्रदर्शित “

महाराष्ट्र न्युज लाईव्ह

मुंबई

खिलाडी कुमारचा ‘राम सेतु’ येत्या दिवाळीला सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे. पण त्यापूर्वी चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘राम सेतु’चा टीझर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षयचा एक नवा लूक पाहायला मिळत आहे. काही सेकंदाच्या या टीझरमध्ये दमदार अ‍ॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत. तसेच चित्रपटाचा टीझर पाहून हा बिग बजेट चित्रपट असल्याचं दिसून येतं.

“राम सेतू को बचाने के लिए हमारे पास सिर्फ तीन दिन है” या अक्षयच्या संवादाने टीझरची सुरुवात होते. त्यानंतर अ‍ॅक्शन सीन्सची झलक यामध्ये पाहायला मिळत आहे. तसेच जॅकलिन फर्नांडिसही या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये काम करताना दिसेल. चित्रपटाच्या टीझरमध्ये जॅकलिनच्या लूकची झलक पाहायला मिळत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129