♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

” उमेदवारी अर्ज दाखल – ऋतुजा लटके, मुरजी पटेल यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन “

महाराष्ट्र न्युज लाईव्ह

मुंबई

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आणि समर्थकांच्या मिरवणुकीने जाऊन अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केले.

लटके यांच्याबरोबर शिवसेने बरोबरच महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तर पटेल यांच्याबरोबर भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेते उपस्थित होते. दोन्ही उमेदवारांच्या समर्थक नेत्यांनी दणदणीत विजय मिळण्याचा दावा केला आहे. महापालिकेत लिपीक म्हणून काम करीत असलेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा आयुक्तांवर दबाव असल्याने मंजूर झाला नव्हता आणि अखेर उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करुन आदेश दिल्याने पालिकेने गुरुवारी सायंकाळी त्यांचा राजीनामा मंजूर केला. हे पत्र त्यांना मिळाल्यावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी लटके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129