Maharashtra
-
” सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वानाच बंधनकारक आहे, परंतु या निर्णयाचा आदर राखला जाईल का? – प्रकाश आंबेडकर “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह मुंबई वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर यांनी पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या अधिकारावरच…
Read More » -
” 13 ऑक्टोबरचे मतदान ढकलले पुढे “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह मुंबई महाराष्ट्र मधील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 ऐवजी…
Read More » -
” संतोष बांगर तुझा बाप आहे – महिला शिवसैनिकाला धमकीचा फोन “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह मुंबई युवासेनेच्या महिला पदाधिकारी अयोध्या पोळ यांना संतोष बांगर समर्थकांकडून धमकी आणि शिविगाळचे फोन आल्याची घटना समोर…
Read More » -
” शिवसेना कोणाची? “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह मुंबई सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत सुरू असलेल्या वादावरून निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीस स्थगिती देण्यास नकार दिल्याने राज्याच्या राजकारणात…
Read More » -
” नवरात्रोत्सव ‘नऊ दिवस’च साजरा का? “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह मुंबई भारतातील अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव म्हणून नवरात्रोत्सव याकडे पाहिले जाते. नवरात्रोत्सव हा दुर्गा देवीला समर्पित…
Read More » -
” राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार – नाना पटोलें “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. शिवसेनेचे बंडखोर १६ आमदार अपात्र ठरले, तर…
Read More » -
” मी पण एक चित्ता घेऊन येणार,” रामदास आठवलें “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह मुंबई भारतातून नामशेष झालेले चित्ते जवळपास ७० वर्षांनंतर भारतात परतले आहेत. आफ्रिकेच्या नामिबियातून आणलेले आठ चित्ते सध्या…
Read More » -
” राजू श्रीवास्तव यांच्या शोकसभेत जॉनी लीव्हर झाले भावुक “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह मुंबई भारतातील सर्वात लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधानाने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे. रविवारी २५ सप्टेंबर…
Read More » -
” २०२४ पर्यंत वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलासाठी प्रतीक्षा करावी लागणार “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह नवी मुंबई मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या वाशी खाडी पुलावरील वाहतूककोंडीतून सुटका होण्यासाठी बहुचर्चित तिसऱ्या वाशी खाडीपुलाचे काम वेगात…
Read More » -
” मुकेश अंबानी आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह मुंबई उद्योगपती मुकेश अंबानी यांनी शनिवारी (२४ सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीसाठी…
Read More »