
“बंजारा समाजाचे धर्मगुरू श्री बाबूसिंग महाराज यांची मुलाखात”
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
दिलीप चव्हाण, यवतमाळ
बंजारा समाजाची काशी पोहरा देवी या ठिकाणी संपूर्ण भारत भरातुन बंजारा समाजाचे भावीक भक्त संत सेवालाल महाराजांच्या समाधीची स्थळांवर नतमस्तक होतात. बंजारा समाजाचे धर्मगुरु संत श्री बाबुसिंग महाराज पोहरा देवी यांची महाराष्ट्र न्युज लाईव्ह मुंबई चे संपादक दिलीप चव्हाण यांनी पोहरा देवी येथे मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान संत बाबुसिंग महाराज यांना विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी मनमोकळेपणाने उत्तर दिले.