♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

” दिलीप राठोड लातूरचे तर विजय साळवे अमरावातीचे उपसंचालक “

महाराष्ट्र न्युज लाईव्ह

दिलीप चव्हाण, मुंबई

गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंमलबजावणीला अलीकडे गती आलेली आहे. प्रादेशिक आस्थापनेवर ‘प्रादेशिक उपसंचालक’ दर्जाची ०७ पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. सदरची पदे प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आली आहे. अमरावतीसह लातूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक या विभागात अधिकाऱ्यांच्या प्रतीनियुक्तीचे आदेश दि. २१ नोव्हेंबर २०२२ रोजी शासन आदेशान्वये निघाले.

‘दिलीपकुमार राठोड, उपायुक्त जिल्हा जात पडताळणी समिती यवतमाळ यांची नियुक्ती प्रादेशिक उपसंचालक विभाग लातूर येथे करण्यात आली आहे.’

‘विजय साळवे, उपायुक्त जिल्हा जात पडताळणी समिती अकोला यांची नियुक्ती प्रादेशिक उपसंचालक विभाग अमरावती येथे करण्यात आली आहे.’

‘खुशाल गायकवाड, उपायुक्त जिल्हा जात पडताळणी समिती सांगली यांची नियुक्ती प्रादेशिक उपसंचालक विभाग पुणे येथे करण्यात आली आहे.’

‘भगवान वीर, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नाशिक यांची नियुक्ती प्रादेशिक उपसंचालक विभाग नाशिक येथे करण्यात आली आहे.’

‘जलील शेख, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग औरंगाबाद यांची नियुक्ती प्रादेशिक उपसंचालक विभाग औरंगाबाद येथे करण्यात आली आहे.’

 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129