♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

” पोलिसांच्या शूटआऊटमध्ये भाजपा नेत्याची पत्नी ठार “

महाराष्ट्र न्युज लाईव्ह

मुंबई

उत्तर प्रदेशातील मोरादाबाद पोलिसांचं एक पथक खाण माफिया जफरला अटक करण्यासाठी उत्तराखंडमधील जासपूर येथे पोहोचलं होतं. यावेळी पाळलाग करताना दोन पोलिसांना गोळ्या लागल्या तर इतर तीन कर्मचारीही जखमी झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, जाफरवर ५० हजारांचं बक्षीस होतं आणि तो भुल्लर यांच्या घरात लपल्याचा संशय होता.

भाजपा नेते गुरताज भुल्लर यांच्या पत्नी गुरप्रीत कौर यांचा या शूट आऊटमध्ये मृत्यू झाला आहे. गुरताज भुल्लर हे ब्लॉक अध्यक्ष आहेत. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये प्रचंड रोष असून वाद पेटला आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु असून, दोन पोलीस कर्मचारी बेपत्ता आहेत.

“आरोपी एक फऱार गुन्हेगार असून त्याच्यावर ५० हजारांचं बक्षीस ठेवण्यात आलं आहे. तो पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. जेव्हा आमचं पथक पोहोचलं तेव्हा त्यांना ओलीस ठेवण्यात आलं. त्यांच्याकडून शस्त्रंही काढून घेण्यात आली होती,” अशी माहिती मोराबादमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129