♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

” आदिपुरुष चित्रपटाचा टिझर प्रदर्शित “

महाराष्ट्र न्युज लाईव्ह

मुंबई

ओम राऊत त्याचा दुसरा चित्रपट आदिपुरुष हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. दाक्षिणात्य स्टार प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहे तर सैफ अली खान, क्रिती सेनॉन यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेतच मात्र प्रदर्शित झालेल्या टिझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

चित्रपटाच्या टिझरची सुरवात प्रभासपासून होते. एकीकडे पाण्यात तपश्चर्या करत बसलेला दिसून आला आहे तर दुसरीकडे हातात धनुष्य घेऊन शत्रूंवर हल्ला करताना दिसत आहे. सैफ अली खान हिमालयातील एका प्रदेशात दिसत आहे. विशेष म्हणजे सैफ अली खानचे रावणाप्रमाणे दहा तोंड या टिझरमध्ये बघायला मिळत आहेत. टिझरमध्ये क्रितीची छोटी झलक बघायला मिळते. चित्रपटाच्या टिझरमध्ये उत्कंठा वाढवणारे असे पार्श्वसंगीत देण्यात आले आहे. अभिनेता शरद केळकरांच्या दमदार आवाजात आपल्याला संवाद ऐकायला येत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129