
” डॉ. अब्दूलजी कलाम यांच्या जयंती निमित्य “सब्जेक्ट रूम” चे उदघाटन “
महाराष्ट्र न्युज लाईव्ह
शांता राठोड, यवतमाळ
महाराष्ट्र शासनाच्या शासकीय मुलाची निवासी शाळा भंडारी, तालुका आर्णी येथे सामाजिक न्याय विभागाच्या स्थापणेच्या ९० वर्ष पूर्ण झाल्या निमित्य तथा भारतरत्न डॉ. अब्दूलजी कलाम यांच्या जयंती निमित्य “सब्जेक्ट रूम” चे उदघाटन युथ आयकॉन विजेते डॉ. विष्णूभाऊ उकंडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी पुस्तक वाचून व विविध उपक्रम घेऊन आजचा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यध्यापक मा. दिनेश मडावी सर तथा शिक्षक वृंद, कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.