♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

” प्रेम प्रकरणातून गोळीबार “

महाराष्ट्र न्युज लाईव्ह

पालघर


पालघर तालुक्यात बोईसर खैरापाडा येथील टीमा रुग्णालयाजवळ झालेल्या गोळीबार गोळीबारात एका 23 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून गोळीबारानंतर पळण्याच्या नादात अपघात होऊन तरुणाचा देखील मृत्यू झाला आहे. या तरुणाकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव नेहा महतो असे आहे.

खैरेपाडा येथील एका उद्यानात बराच वेळ एकत्र राहिल्यानंतर या जुगल जोडीने टीमा रुग्णालयाजवळ एकमेकांना आलिंगन देऊन फोटो काढले. आज दुपारी 3.30 वाजता सुमारास बोईसर पोलीस स्टेशन हद्दीत टिमा शासकीय रुग्णालया समोर कृष्णा सत्यदेव यादव याने त्याची प्रेयसी नेहा दिनेश महतो हिच्यावर गावठी पिस्तूलामधून फायरिंग केली. सदर घटनेत मुलगी नेहा हिचा मृत्यू झाला आहे.

घटनास्थळापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर डी डेकॅार कंपनी समोर आरोपीने सी.आय.एस.एफ.च्या वाहनाखाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला असून आरोपीस उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले असता आरोपीचा देखील मृत्यू झाला आहे. पिस्तूल हस्तगत करण्यात आलेले आहे. पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केलेला आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129